(Translated by https://www.hiragana.jp/)
नेपल्सचा पहिला लुई - विकिपीडिया Jump to content

नेपल्सचा पहिला लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुई पहिला, नेपल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

अँजूचा लुई पहिला (जुलै २३, इ.स. १३३९:शॅटू दि व्हिंसेनेस, फ्रांस - सप्टेंबर २०, इ.स. १३८४) हा अँजूचा काउंट व नेपल्सचा राजा होता.

हा फ्रांसच्या जॉन दुसऱ्याचा दुसरा मुलगा होता.