शोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोध म्हणजे एक अनन्य किंवा आगळेवेगळे उपकरण, पद्धत किंवा प्रक्रिया आहे. शोध म्हणजे एखाद्या यंत्रात किंवा उत्पादनात सुधारणा किंवा एखादी गोष्ट तयार करण्याची अनोखी पद्धत होय. काही शोधांचे स्वामित्वाधिकार (पेटंट) मिळविले जातात. ते असल्यास .कायदेशीर दृष्ट्या त्या संशोधकाच्या बौद्धिक संपत्तीचा अधिकार काही वर्षांसाठी राखला जातो. देशागणिक पेटंतचे कायदे व नियम बदलतात. पेटंट घेणे ही बरीच खर्चिक बाब आहे. ==शोधाची प्रक्रिया==स्वतः निमकमङल या देशाचे आथिव आहे

प्रत्यक्षिक[संपादन]

शोधाचे कारण[संपादन]

गरज पडली की शोधाची वाट दिसते.

संदर्भ[संपादन]

पुस्तके[संपादन]

  • जुगाड (मूळ इंग्रजी लेखक - नवी राजू, जयदीप प्रभू आणि सिमॉन आहुजा, मराठी अनुवाद - संध्या रानडे). : जुगाड म्हणजे Low cost invention and innovations .या पुस्तकात यशस्वी उद्योजकांच्य प्रेरणादायी कहाण्या सांगितल्या आहेत.


बाह्य दुवे[संपादन]