(Translated by https://www.hiragana.jp/)
Loksatta - Marathi Newspaper, Daily Marathi News, Marathi News Online
The Wayback Machine - https://web.archive.org/web/20111221093503/http://www.loksatta.com/
मुखपृष्ठ
 
दिवाळी अंक २०११

ई-पेपर
 

 
बाजार भाव
 निफ्टी
४,५४४.२०(-६८.९०)
 सेन्सेक्स१५,१७५.०८(-२०४.२६)
  डॉलर५२. ८८
  युरो६८.९९

 सोने२७, ५७० ( + २००)
 चांदी५२,६७५ (+ ४१५)


यशस्वी भव


 

इ-लोकप्रभा दिवाळी अंक २०११

 
  • मुंबईत २७ पासून अण्णांचे उपोषण
  • मुंबईत २७ पासून अण्णांचे उपोषण

    ‘नागरिकांची सनद विधेयक म्हणजे सरकारचा गोलमाल!’
    पारनेर, २० डिसेंबर/वार्ताहर

    केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केलेल्या लोकपाल विधेयकाच्या मसुद्यात सीबीआयला लोकपालच्या कार्यकक्षेत न आणल्याने टीम अण्णाचा पूर्णत: अपेक्षाभंग झाला असून, सरकारने केलेल्या या ‘फसवणुकी’विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनास सज्ज झाले आहेत.


  • ‘लोकपाल’ला केंद्राची मंजुरी, सीबीआय कक्षेबाहेर
  • नवी दिल्ली, २० डिसेंबर/विशेष प्रतिनिधी
    सीबीआयला लोकपालाच्या कार्यकक्षेत ठेवणाऱ्या आणि काही अटींसह पंतप्रधानपद लोकपालाच्या कार्यकक्षेत आणणाऱ्या अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असलेल्या लोकपाल विधेयकापेक्षा सर्वस्वी भिन्न अशा मसुद्याला आज रात्री पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.


  • ‘केंद्राकडून जागा मिळवूच’
  • ‘केंद्राकडून जागा मिळवूच’

    इंदू मिलच्या जागेसाठी विधानसभेचा एकमुखी ठराव
    नागपूर, २० डिसेंबर / खास प्रतिनिधी

    चैत्यभूमी परिसराच्या विकासासाठी शेजारील इंदू मिलची जागा मिळावी ही नुसती आंबेडकरी विचारांच्या नव्हे तर देशातील सर्वसामान्यांची भावना असून, त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा मिळवूच, अशी ग्वाही देतानाच, या प्रश्नावर राजकारण अथवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये,


  • निवृत्तीचे वय ६० करण्याची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावली
  • नागपूर, २० डिसेंबर / खास प्रतिनिधी
    केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, पाच दिवसांचा आठवडा असावा यासह सहा मागण्या आर्थिक बोजा लक्षात घेता मान्य करता येणार नाहीत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.


या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
या सदरातील आणखी बातम्या...
  • आया मौसम..!
  • आया मौसम..!

    प्रशांत केणी
    prashant.keni@expressindia.com
    खेळ पैशावर चालतो आणि खेळाडू पोटावर. राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची की क्लबनिष्ठा, याबाबत कितीही वाद घातला तरी हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. काही वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) नामक ‘फॉम्र्युला’ तुफान यशस्वी झाला. ट्वेन्टी-२० या फास्टफूड क्रिकेटने आयपीएलच्या रुपाने झपाटल्याप्रमाणे लोकप्रियता आणि आर्थिक गणिते जमवली. अर्थात आयपीएल हा काही नवा फॉम्र्युला नव्हता.


  • कोहली, अश्विन चमकले; झहीरकडून निराशा
  • कोहली, अश्विन चमकले; झहीरकडून निराशा

    भारत सर्व बाद २६९; अध्यक्षीय संघ ७ बाद २१४
    कॅनबेरा, २० डिसेंबर / पी.टी.आय.

    विराट कोहलीने शतक झळकावत आणि फिरकीपटू आर. अश्विनने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या अध्यक्षीय संघाबरोबरच्या सराव सामन्यातील आजचा दिवस गाजवला. विराटच्या शतकाच्या जोरावर भारताला पहिल्या डावात २६९ धावा करता आल्या, तर आर. अश्विनने चार बळी पटकावत अध्यक्षीय संघाच्या धावसंख्येला लगाम लावण्याचे काम बजावले. पण इडी कॉवनच्या शतकाच्या जोरावर अध्यक्षीय संघाला ७ बाद २१४ अशी मजल ...


  • भारताला ऑस्ट्रेलियात विजयाची सुवर्णसंधी- चॅपेल
  • पुढील मोसमासाठी राखीव ड्रायव्हर म्हणून सज्ज होतोय -चंडोक
या सदरातील आणखी बातम्या...

ताज्या बातम्या

मत माऊलीची जत्रा

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी

alt शिवराय समजून घेताना..
alt  मॅच-फिक्सिंग : एक कलंकशोभा

alt धचा’मा’ :सगळीच गल्लत!
alt सौंदर्यवादी कलावंत
alt महाभारतातील बिल्डरची कथा
alt जाणिवा : नाटककार घडणीची शाळा
alt सर्किट :एक ‘एन्टम्’ माणूस
alt मेंदूच्या मनात : मनाचिये गुंथी गुंफियला शेला
 
 
alt
 छूकर मेरे मनको : मैं ना भूलूंगा!

 
alt फाटक्या पानाची गंमत
 
 

 चॉकलेटचा बंगला आणि गोष्टीतली परी
 
 
alt
 अमेझिंग : जैवविविधता

 
alt
 जी.बी.जे.जे.
 


वास्तुरंग
(दर शनिवारी)

 टी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे!

 हे निसर्गाचे देणे..

 विसरू म्हणता विसरेना...

 वास्तुसोबती : किलबिल किलबिल पक्षी बोलती...

 अभेद्य शितोळे-देशमुख वाडा


चतुरंग
(दर शनिवार


व्हिवा (दर शुक्रवारी)


  सोशली कनेक्टेड...

  नेटवर्किंग इज मस्ट

  सो कुल : सुनावणी :)

  व्हिवा वाचन : अंकुश चौधरी

  फ्रीडम ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी

  फ्रायडे फिटनेस फंडा : नो फॅनेटिक डाएट्स प्लीज!

  खास रेसिपीज : सार व सूपचे प्रकार

 
 My रेसिपी : ब्रेड पिझ्झा (उत्तरा रानडे-जोशी)

 Dear व्हिवा

 व्हिवा Pixel

 
  गुड Buy

आजचे फोटो

 

दिनदर्शिका

बुधवार, २१ डिसेंबर २०११. भारतीय सौर ३० मार्गशीर्ष १९३३. मिती मार्गशीर्ष वद्य एकादशी- १० क. १० मि. स्वाती नक्षत्रे १५ क. १५ मि. तूळचंद्र. सूर्योदय- ७। ८. सूर्यास्त- ६। ५. सफला एकादशी.
मेष- शुभकार्याचे ठरावे. वृषभ- कागदपत्र नीट सांभाळा. मिथुन- शिक्षणात प्रगती. कर्क- जमवून घ्यावे लागेल. सिंह- सहकार्य मिळवू शकाल. कन्या- कामाचा व्याप वाढेल. तूळ- उत्साह निर्माण व्हावा. वृश्चिक- खर्चाला लगाम व्हावा. धनू- श्रेष्ठत्व सिद्ध व्हावे. मकर- नोकरीचा प्रश्न सुटावा. कुंभ- कर्तृत्वाने चमकू शकाल. मीन- गांगरून जाऊ नका.
शुभराशी- धनू, मकर, कुंभ.