शिकोकू
Appearance
शोकाकु याच्याशी गल्लत करू नका.
शिकोकू | |
---|---|
| |
शिकोकू बेटाचे स्थान | पूर्व आशिया |
क्षेत्रफळ | १८,८०० वर्ग किमी |
लोकसंख्या | ४१.४१ लाख |
देश | जपान |
शिकोकू (जपानी:
मात्सुयामा हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. एहिमे, कागावा, कोची व तोकुशिमा हे जपानचे ४ प्रांत शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |