एकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.
स्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.
आरे दूध वसाहतमुंबईच्यागोरेगाव उपनगराचा एक भाग आहे. १९४९ साली वसवलेल्या या भागात आरे दूध या कंपनीचा दूध एकत्रीकरण व शुद्धीकरण करण्याचा कारखाना आहे. याच्या आसपास बगीचे, तलाव तसेच फिरण्यासाठीच्या जागा आहेत.
या भागात अंदाजे १,२८७ हेक्टर क्षेत्रात ३२ पशुपालनक्षेत्रे असून त्यात सुमारे १६,००० दुभती जनावरे आहेत.