(Translated by https://www.hiragana.jp/)
एर्जे - विकिपीडिया Jump to content

एर्जे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा १०:५७, २५ फेब्रुवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

जॉर्जेस प्रॉस्पर रेमी (२२ मे, इ.स. १९०७ - ३ मार्च, इ.स. १९८३) तथा एर्जे हे बेल्जियमचे रेखाचित्रकार होते.

हे टिनटिन' चित्रकथामालिकेचे जनक होते.