(Translated by https://www.hiragana.jp/)
डेनिस गॅबॉर - विकिपीडिया Jump to content

डेनिस गॅबॉर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sandesh9822 (चर्चा | योगदान)द्वारा १७:०१, २१ फेब्रुवारी २०२१चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
डेनिस गॅबॉर

डेनिस गॅबोर (जून ५, इ.स. १९००:बुडापेस्ट - फेब्रुवारी ९, इ.स. १९७९:लंडन) हा हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक होता.

गॅबोरने हॉलोग्राफीचा शोध लावला. यासाठी त्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले.