(Translated by https://www.hiragana.jp/)
टिल्ड - विकिपीडिया Jump to content

टिल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Khirid Harshad (चर्चा | योगदान)द्वारा १५:४१, ३० डिसेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

टिल्ड (/ tɪldə /, / tɪldi /; ~) ही खूण एक संयोजित ग्राफीम आहे. हीचे अनेक उपयोग आहेत.

याचा एक अर्थ अंदाजे असा होतो, उदा. ~३० मिनिटे[].

अजून एक अर्थ यासारखा असा होतो[], उदा. क्ष ~ य म्हणजेच क्ष ही चल संख्या य या चल संख्येचा जवळपास आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "All Elementary Mathematics – Mathematical symbols dictionary". 2015-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०११-११-११ रोजी पाहिले.
  2. ^ क्विन, Liam. "HTML 4.0 Entities for Symbols and Greek Letters". २०११-११-११ रोजी पाहिले.