(Translated by https://www.hiragana.jp/)
बाबाजानी दुर्राणी - विकिपीडिया Jump to content

बाबाजानी दुर्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2409:4081:1d89:8859:d977:c60c:a2e4:bb64 (चर्चा)द्वारा १०:०४, ११ ऑगस्ट २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

बाबाजानी दुरानी हे महाराष्ट्रातील पाथरी शहरातील एक राजकारणी आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत[]

राजकीय कारकीर्द

[संपादन]

दुरानी यांनी पाथरी नगरपरिषदेचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली आणि नंतर पाथरी नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाथरी (विधानसभा मतदारसंघ) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तीन वेळाचे आमदार, शिवसेनेचे हरिभाऊ लहाने यांचा पराभव केला. २०१२ मध्ये परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदार संघातून ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. १० जुलै २०१८ रोजी ते महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवडून आले[]. त्यांचा कार्यकाळ जुलै २०२४ पर्यंत आहे .

  • सदस्य, पाथरी नगर परिषद
  • अध्यक्ष, पाथरी नगर परिषद
  • सदस्य, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड
  • सदस्य, महाराष्ट्र विधानसभा (आमदार)
  • सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
  • जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

संदर्भ

[संपादन]
  1. ^ May 28, Syed Rizwanullah | TNN |; 2012; Ist, 18:56. "Babajani Durrani of Nationalist Congress Party on Monday won the Parbhani-Hingoli constituency seat in Maharashtra state legislative council. -- - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-10-16 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  2. ^ "Live Pathri (Maharastra) Assembly Election Results 2019 Updates, Winner, Runner-up Candidates 2019 Updates, Vidhan Sabha Current MLA and Previous MLAs". Elections in India. 2020-10-16 रोजी पाहिले.