(Translated by https://www.hiragana.jp/)
नर्मदा जिल्हा - विकिपीडिया Jump to content

नर्मदा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडियापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.