(Translated by https://www.hiragana.jp/)
छांग्षा - विकिपीडिया Jump to content

छांग्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
छांग्षा
长沙
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


छांग्षा is located in चीन
छांग्षा
छांग्षा
छांग्षाचे चीनमधील स्थान

गुणक: 28°11′46″N 112°50′20″E / 28.19611°N 112.83889°E / 28.19611; 112.83889

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत हुनान
क्षेत्रफळ ११,८१९ चौ. किमी (४,५६३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २०८ फूट (६३ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७०,४४,११८
  - घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://www.changsha.gov.cn


छांग्षा (चिनी: 长沙; फीनयीन: Chángshā) हे चीन देशाच्या हुनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. छांग्षा शहर चीनच्या दक्षिण भागात शियांग नदीच्या काठावर वसले असून ते आर्थिक दृष्ट्या चीनमधील सर्वात प्रगत शहरांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). 2014-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-06-09 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)