(Translated by https://www.hiragana.jp/)
वाफेचे इंजिन - विकिपीडिया Jump to content

वाफेचे इंजिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

वाफेचे इंजिन हे पाण्याची वाफ वापरून चालणारे यंत्र आहे.

वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून सुरू झाला. पूर्वीची यंत्रे ही शक्ती देण्याच्या बाबतीत चांगली नव्हती. परंतु औद्योगिक क्रांतीच्या काळात तयार झालेली इंजिने उत्तम प्रकारची शक्ती देऊ लागली. हल्ली जगाला होणाऱ्या वीज निर्मितीपैकी पन्नास टक्के निर्मिती ही वाफेच्या जनित्रांद्वारे केली जाते.

वाफेच्या इंजिनामध्ये औष्णिक ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. बहुतेक वाफेची इंजिने ही बाह्य ज्वलन प्रकारची इंजिने असतात. यासाठी सौर ऊर्जा, अणुऊर्जा सारख्या अन्य प्रकारे उष्णता मिळवली जाते. या प्रकारच्या उष्णता चक्राला रँकिनचे चक्र (Rankine cycle) असे नाव आहे.

या शिवायही वापरात असणारी इंजिने म्हणजे, रेल्वेची वाफेची इंजिने (steam locomotives) आणि इतर स्वयंचलित इंजिने. काहीस कामासाठी बनवलेली इंजिनेही असतात, उदा. वाफेवरील यांत्रिक हातोडे (steam hammers) इत्यादी.

बाह्य दुवे

A steam-powered bicycle.