अलेक्सांदर क्वाशन्येफ्स्की
Appearance
आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की (१५ नोव्हेंबर, १९५४:बायवोगार्ड, पोलंड - ) हे पोलंडचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहेत. हे, १९९५ ते २००५ या दरम्यान सत्तेवर होते.
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/28/Aleksander_Kwasniewski%2C_Croatia_2005.jpg/220px-Aleksander_Kwasniewski%2C_Croatia_2005.jpg)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |