(Translated by https://www.hiragana.jp/)
अश्विनी (नक्षत्र) - विकिपीडिया Jump to content

अश्विनी (नक्षत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नक्षत्र
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती
अभिजीत

अश्विनी (नक्षत्र) हे एक आकाशस्थ नक्षत्र आहे. आकाशगंगेच्या ३६०ला २७ (नक्षत्रसंख्या)ने भागल्यास प्रत्येक नक्षत्राचा विस्तार १३ २० कला (१३.१/३ अंश) एवढा असतो. प्रत्येक राशीत २.१/४ (सव्वा दोन) नक्षत्रे येतात. या नक्षत्राची देवता केतू असतो.

अश्विनी नक्षत्र

हे सुद्धा पहा[संपादन]