(Translated by https://www.hiragana.jp/)
आर्मेनिया राष्ट्रीय फुटबॉल संघ - विकिपीडिया Jump to content

आर्मेनिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्मेनिया फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्मेनिया फुटबॉल संघ (आर्मेनियन: Հայաստանի ֆուտբոլի ազգային հավաքական; फिफा संकेत: ARM) हा मध्य आशियामधील आर्मेनिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. १९९२ साली सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्मेनिया संघ अस्तित्वात आला.

येरेव्हान येथील वाझ्गेन सर्ग्स्यान रिपब्लिकन स्टेडियम हे आर्मेनियाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे.

युरोपामधील युएफाचा सदस्य असलेला आर्मेनिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर आर्मेनिया एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

बाह्य दुवे

[संपादन]