(Translated by https://www.hiragana.jp/)
इ.स. १९७४ मधील मराठी चित्रपटांची यादी - विकिपीडिया Jump to content

इ.स. १९७४ मधील मराठी चित्रपटांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इ.स. १९७४ मधील महाराष्ट्रातील मराठी भाषेतील चित्रपट उद्योगाद्वारे निर्मित चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे.

वर्ष चित्रपट दिग्दर्शक कलाकार प्रदर्शित निर्माता नोट्स स्रोत
1974 सुगंधी कट्टा डॉ. श्रीराम लागू, सरला येवलेकर, जयश्री गडकर
सौभाग्यकंक्षीणी सुभाष खैरे लक्ष्मीकांत बेर्डे, मोहन जोशी, ऐश्वर्या नारकर
बायांनो नवरे सांभाळा दत्ता केशव कुलकर्णी
तेवढे सोडून बोला प्रभाकर नाईक [१]
अशी ही साताऱ्याची तरळ मुरलीधर कापडी [२]
औंदा लगीन करायचं कृष्णा पाटील रत्नमाला, नर्गिस बानू, माला
कार्तिकी दत्ता माने [३]
सखाराम बाईंडर अरुण होर्णेकर राज चौहान, भारती घेटे, जितेंद्र घेटे एव्हरेस्ट मनोरंजन विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकाचे रूपांतर [४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Tevde Sodun Bola (1974)". IMDb.
  2. ^ "Ashi Hi Sataryachi Tarah (1974)". IMDb.
  3. ^ "Kartiki (1974)". IMDb.
  4. ^ "Sakharam Binder (1974)". IMDb. 26 August 1974.