इ.स. १८६९
Appearance
(ई.स. १८६९ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६६ - १८६७ - १८६८ - १८६९ - १८७० - १८७१ - १८७२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मार्च ६ - दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवृत्तिक सारणी प्रकाशित केली.
- मे ४ - हाकोदातेची लढाई.
- मे १० - अमेरिकेचे दोन्ही किनारे रेल्वेने जोडले गेले. युटाहमधील प्रोमोन्टरी पॉईंट येथे पूर्व आणि पश्चिमेकडून बांधत आलेले लोहमार्ग जोडले गेले.
- मे १८ - जपानचे एझो प्रजासत्ताक बरखास्त.
- ऑगस्ट २ - जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.
जन्म
[संपादन]- जून २० - लक्ष्मणराव किर्लोस्कर, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.
- जून २७ - हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- ऑक्टोबर २ - महात्मा गांधी.
मृत्यू
[संपादन]- फेब्रुवारी २८ - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.