(Translated by https://www.hiragana.jp/)
इंग्लंडचा सहावा एडवर्ड - विकिपीडिया Jump to content

इंग्लंडचा सहावा एडवर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एडवर्ड सहावा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
एडवर्ड सहावा

एडवर्ड सहावा (इंग्लिश: Edward VI; १२ ऑक्टोबर १५३७, मिडलसेक्स, इंग्लंड − ६ जुलै १५५३, केंट) हा इंग्लंडचा राजा होता. तो २८ जानेवारी १५४७ ते मृत्यूपर्यंत राज्यगादीवर होता. प्रोटेस्टंट पंथीय असलेला तो इंग्लंडचा पहिलाच राजा होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
आठवा हेन्री
इंग्लंडचे राजे
१५४७–१५५३
पुढील
मेरी पहिली, इंग्लंड