कांपेचेचे आखात
Appearance
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/63/Bay_of_Campeche.jpg/250px-Bay_of_Campeche.jpg)
कांपेचेचे आखात (स्पॅनिश: Golfo de Campeche) हे मेक्सिकोच्या आखातामधील एक उप-आखात आहे. युकातान द्वीपकल्पाच्या पश्चिमेस स्थित असलेल्या ह्या आखाताच्या भोवताली मेक्सिकोची कांपेचे, बेराक्रुथ व ताबास्को ही राज्ये आहेत.