(Translated by https://www.hiragana.jp/)
कॉन्मेबॉल - विकिपीडिया Jump to content

कॉन्मेबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण अमेरिकन फुटबॉल मंडळ
Confederación Sudamericana de Fútbol (स्पॅनिश)
Confederação Sul-Americana de Futebol (पोर्तुगीज)
स्थापना ९ जुलै १९१६
प्रकार राष्ट्रीय संस्थांचे मंडळ
मुख्यालय लुक, पेराग्वे
सदस्यत्व
संकेतस्थळ www.CONMEBOL.com

कॉन्मेबॉल (CONMEBOL, दक्षिण अमेरिका फुटबॉल मंडळ) हे दक्षिण अमेरिकेच्या १० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेमधील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्मेबॉलवर आहे.

सदस्य

[संपादन]
देश स्थापना सामील संघ
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना 1893 1916 ARG (आर्जेन्टिना फुटबॉल संघ)
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया 1925 1926 BOL (बोलिव्हिया फुटबॉल संघ)
ब्राझील ध्वज ब्राझील 1914 1916 BRA (ब्राझील फुटबॉल संघ)
चिली ध्वज चिली 1895 1916 CHI (चिली फुटबॉल संघ)
कोलंबिया ध्वज कोलंबिया 1924 1936 COL (कोलंबिया फुटबॉल संघ)
इक्वेडोर ध्वज इक्वेडोर 1925 1927 ECU (इक्वेडोर फुटबॉल संघ)
पेराग्वे ध्वज पेराग्वे 1906 1921 PAR (पेराग्वे फुटबॉल संघ)
पेरू ध्वज पेरू 1922 1925 PER (पेरू फुटबॉल संघ)
उरुग्वे ध्वज उरुग्वे 1899 1916 URU (उरुग्वे फुटबॉल संघ)
व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला 1926 1952 VEN (व्हेनेझुएला फुटबॉल संघ)

बाह्य दुवे

[संपादन]