जुगनू उपग्रह
जुगनू | |
---|---|
जुगनू उपग्रह | |
मालक देश/कंपनी | इस्त्रो |
निर्मिती संस्था | भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर |
कक्षीय माहिती | |
कक्षा | निम्न भू कक्षा |
प्रक्षेपण माहिती | |
प्रक्षेपक यान | पीएसएलव्ही सी१८ |
प्रक्षेपक स्थान | सतीश धवन अंतराळ केंद्र |
प्रक्षेपक देश | भारत |
प्रक्षेपण दिनांक | १२ ऑक्टोबर, इ.स. २०११ |
निर्मिती माहिती | |
वजन | ३ किलो |
आकार | ३४ सेमी |
कॅमेरा | अवरक्त किरण कॅमेरा |
उपग्रहावरील यंत्रे | मायक्रो इमेजिंग प्रणाली |
निर्मिती स्थळ/देश | भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
जुगनू उपग्रह हा भारताने १२ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी सोडलेला उपग्रह आहे. पीएसएलव्ही सी१८ या यानाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह अंतराळात उडवण्यात आला. केवळ ३ किलोग्रॅम वजन असलेला हा उपग्रह जगातील सर्वांत लहान उपग्रह आहे.
निर्मिती
[संपादन]आयआयटी, कानपूरच्या यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख प्रा. नलिनाक्ष व्यास हे जुगनू उपग्रहाच्या विकासप्रकल्पाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ३ वर्षांत जुगनू उपग्रह बनवला आहे.
उपयोग
[संपादन]हा उपग्रह पूर, आपत्ती व्यवस्थापन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणार आहे. ३ किलोग्रॅम आणि ३४ सें.मी.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |