(Translated by https://www.hiragana.jp/)
तेनेरीफ - विकिपीडिया Jump to content

तेनेरीफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेनेरीफ

कॅनरी द्वीपसमूहामधील तेनेरीफचे स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
संघ कॅनरी द्वीपसमूह ध्वज कॅनरी द्वीपसमूह
क्षेत्रफळ २,०३४ वर्ग किमी
लोकसंख्या ९,०८,५५५
राजधानी सांता क्रुझ दे तेनेरीफ
तेनेरीफचा विस्तृत नकाशा
तेनेरीफ बेटावरील तेइदे हा स्पेनमधील सर्वात उंच पर्वत आहे.

तेनेरीफ (स्पॅनिश: Tenerife) हे स्पेनच्या कॅनरी द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. कॅनरी द्वीपसमूहाच्या दोन राजधान्यांपैकी एक - सांता क्रुझ दे तेनेरीफ ही ह्याच बेटावर आहे.

बाह्य दुवे[संपादन]