पंच (फुटबॉल)
Appearance
अधिकार आणि कर्तव्य
[संपादन]पंचाचे अधिकार व कर्तव्य नियमांनुसार खालील प्रकारे आहेत.[१]
अधिकार
- नियमांचा भंग झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;
- बाह्य दखलंदाजी झाल्यास सामना थांबवणे, निलंबित करणे किंवा रद्द करणे;
- एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास, फुटबॉल मैदानाच्या बाहेर नेई पर्यंत सामना थांबवणे;
- एखादा खेळाडू थोडा जखमी असल्यास, चेंडू मैदानाच्या बाहेर जाई पर्यंत सामना चालू ठेवणे;
- जर एका संघा विरुद्ध नियम भंग झाला असेल व सामना चालू राहिल्याने त्या संघाचा फायदा होणार असेल तर सामना न थांबवता चालू ठेवणे;
- नियम भंग करणाऱ्या खेळाडूला शिक्षा करणे;
- संघ अधिकारी जर नियमांनुसार वागत नसतील तर त्यांना मैदानाच्या बाहेर काढणे.
कर्तव्य
- स्पर्धेचे नियम राखणे;
- सामना सहाय्यक पंच व गरज पडल्यास चौथ्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने सुरळीत पार पाडणे;
- ensuring that any ball used meets the requirements of Law 2;
- ensuring that the players' equipment meets the requirements of Law 4;
- acting as timekeeper and keeping a record of the match;
- ensuring that any player bleeding from a wound leaves the field of play. The player may only return on receiving a signal from the referee, who must be satisfied that the bleeding has stopped;
- punishing the more serious offence when a player commits more than one offence at the same time;
- acting on the advice of the assistant referees regarding incidents that he has not seen;
- ensuring that no unauthorised persons enter the field of play;
- indicating the restart of the match after it has been stopped;
- providing the appropriate authorities with a match report, which includes information on any disciplinary action taken against players and/or team officials, substitutions and any other incidents that occurred before, during or after the match.
शिटीचा वापर
[संपादन]गणवेश
[संपादन]इतिहास
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Laws of the Game 2009/2010 (PDF). FIFA. p. 21. 2014-07-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-01-29 रोजी पाहिले.
हा फुटबॉल-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |