(Translated by https://www.hiragana.jp/)
फुकुई प्रांत - विकिपीडिया Jump to content

फुकुई प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फुकुई (प्रभाग) या पानावरून पुनर्निर्देशित)
फुकुई प्रांत
福井ふくいけん
जपानचा प्रांत
ध्वज

फुकुई प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुई प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी फुकुई
क्षेत्रफळ ४,१८९ चौ. किमी (१,६१७ चौ. मैल)
लोकसंख्या ८,०३,७५५
घनता १९१.९ /चौ. किमी (४९७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-18
संकेतस्थळ www.pref.fukui.jp

फुकुई (जपानी: 福井ふくいけん) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

फुकुई ह्याच नावाचे शहर फुकुई प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°59′N 136°11′E / 35.983°N 136.183°E / 35.983; 136.183