(Translated by https://www.hiragana.jp/)
बोलू प्रांत - विकिपीडिया Jump to content

बोलू प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोलू प्रांत
Bolu ili
तुर्कस्तानचा प्रांत

बोलू प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बोलू प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी बोलू
क्षेत्रफळ ७,४१० चौ. किमी (२,८६० चौ. मैल)
लोकसंख्या २,७१,२०८
घनता ३७ /चौ. किमी (९६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-14
संकेतस्थळ bolu.gov.tr
बोलू प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बोलू (तुर्की: Bolu ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.७ लाख आहे. बोलू ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे

[संपादन]