(Translated by https://www.hiragana.jp/)
मयंक अग्रवाल - विकिपीडिया Jump to content

मयंक अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मयंक अगरवाल या पानावरून पुनर्निर्देशित)
मयंक अगरवाल
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मयंक अनुराग अगरवाल
उपाख्य मॉंकस
जन्म १६ फेब्रुवारी, १९९१ (1991-02-16) (वय: ३३)
बंगळूर, कर्नाटक,भारत
विशेषता सलामी फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१०-सद्य कर्नाटक
२०११-२०१३ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
२०१४-२०१६ दिल्ली डेअरडेव्हिल्स
२०१७ रायझिंग पुणे सुपरजायंट
२०१८-सद्य किंग्स XI पंजाब
कारकिर्दी माहिती
कसोटी
सामने
धावा १९५
फलंदाजीची सरासरी ६५.००
शतके/अर्धशतके ०/२
सर्वोच्च धावसंख्या ७७
चेंडू bowled -
बळी -
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी -
झेल/यष्टीचीत ३/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

मयंक अगरवाल (१६ फेब्रुवारी, १९९१:बंगळूर, भारत - ) हा भारतचा ध्वज भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २६ डिसेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले.