(Translated by https://www.hiragana.jp/)
मोझांबिक राष्ट्रीय क्रिकेट संघ - विकिपीडिया Jump to content

मोझांबिक राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोझांबिक
चित्र:Mozambiquecr.gif
असोसिएशन मोझांबिकन क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार फिलिप कोसा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश आफ्रिका
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०६१वा५५वा (७-मे-२०२३)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि रवांडाचा ध्वज रवांडा विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका, २१ मार्च २००४
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि मलावीचा ध्वज मलावी लिलोंगवे गोल्फ क्लब, लिलोंगवे येथे; ६ नोव्हेंबर २०१९
अलीकडील आं.टी२० वि रवांडाचा ध्वज रवांडा विलोमूर पार्क, बेनोनी; १७ डिसेंबर २०२३
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]३३१५/१७ (० बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]०/० (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१ जानेवारी २०२४ पर्यंत

मोझांबिक राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोझांबिकचे प्रतिनिधित्व करतो.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.