(Translated by https://www.hiragana.jp/)
विनायक देशपांडे - विकिपीडिया Jump to content

विनायक देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


क्रांतिवीर विनायक देशपांडे. क्रांतिवीर कृष्णा कर्वे. या स्वातंत्र्ययोद्‌ध्याचे स्मारक ठाणे तुरुंगात आहे. जॅक्सन खून खटल्यात त्यांना कृष्णाजी गोपाळ कर्वे यांच्याबरोबर फाशीची शिक्षा देण्यात आली