(Translated by https://www.hiragana.jp/)
साबा - विकिपीडिया Jump to content

साबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
साबा
Sabah
मलेशियाचे राज्य
ध्वज

साबाचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
साबाचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी कोटा किनाबालू
क्षेत्रफळ ७६,११५ चौ. किमी (२९,३८८ चौ. मैल)
लोकसंख्या ३२,०२,८८०
घनता ४२.१ /चौ. किमी (१०९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-12
संकेतस्थळ http://www.sabah.gov.my/

साबा (देवनागरी लेखनभेद: सबा; भासा मलेशिया: Sabah; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या नैऋत्येस सारावाक हे मलेशियाचे राज्य असून दक्षिणेस इंडोनेशियाचा पूर्व कालिमांतान प्रांत वसला आहे. सारावाकापाठोपाठ ते मलेशियन संघातील दुसरे मोठे राज्य आहे. कोटा किनाबालू येथे साब्याची राजधानी आहे. मलेशियन संघातील एक राज्य असलेला साबा वादग्रस्त प्रदेश आहे; कारण साब्याच्या पूर्व भागावर फिलिपाइन्साचा दावा आहे.