(Translated by https://www.hiragana.jp/)
सॉनिक ॲडव्हेंचर - विकिपीडिया Jump to content

सॉनिक ॲडव्हेंचर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सॉनिक ॲडव्हेंचर
Sonic Adventure.PNG
विकासक सॉनिक टीम
प्रकाशक सेगा
उत्पादक युजी नाका
प्रोग्रामर टेट्सू कटानो
कलाकार कझुयुकी होशिनो
लेखक अकिरीरी निशियामा
संगीतकार र्नल सेन्यू, फूमी कुमातानी, केनिची तोकोई, मासारू सेट्सुमारू
मालिका सॉनिक द हेजहॉग
प्लॅटफॉर्म साचा:अनबलेटेड यादी


सॉनिक ॲडव्हेंचर हा सेगा कंपनीचा ड्रीमकास्टसाठीचा एक प्लॅटफॉर्म खेळ होता. तो १९९८ मध्ये वितरीत झाला होता. हा सॉनिक द हेजहॉग या मालिकेतील ३D गेमप्ले असलेला प्रथम गेम होता. या खेळात सॉनिक हेज हॉग, माइल्स , एकिडना, एमी रॉज, बिग (मांजर) आणि ई-१०२ गॅमा हे सात कॅओस इमरेल्डस गोळा करून डॉक्टर रोबोटनिकला जगाला त्रास देण्यापासून रोखतात.