स्पेस ॲप्लिकेशन केंद्र
Appearance
ओरिसा स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर याच्याशी गल्लत करू नका.
स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर ही इस्रोची एक संशोधन संस्था आहे. या संस्थेचे मुख्य आवार तसेच इतर एक आवार गुजरातच्या अहमदाबाद शहरात आणि एक आवार नवी दिल्लीमध्ये आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |