(Translated by https://www.hiragana.jp/)
कावासाकी - विकिपीडिया Jump to content

कावासाकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कावासाकी
川崎かわさき
जपानमधील शहर


ध्वज
चिन्ह
कावासाकी is located in जपान
कावासाकी
कावासाकी
कावासाकीचे जपानमधील स्थान

गुणक: 35°31′N 139°42′E / 35.517°N 139.700°E / 35.517; 139.700

देश जपान ध्वज जपान
बेट होन्शू
प्रांत कानागावा
प्रदेश कांतो
क्षेत्रफळ १४२.७ चौ. किमी (५५.१ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १४,३७,२६६
  - घनता १०,०७० /चौ. किमी (२६,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
city.kawasaki.jp


कावासाकी (जपानी: 川崎かわさき) हे जपानच्या कनागावा प्रांतामधील एक शहर आहे. हे शहर जपानच्या होन्शू बेटावर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते तोक्यो महानगराचा भाग आहे. २०१२ साली १४.३७ लाख लोकसंख्या असलेले कावासाकी हे जपानमधील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे

जुळी शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: