(Translated by https://www.hiragana.jp/)
जर्मनीची राज्ये - विकिपीडिया Jump to content

जर्मनीची राज्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जर्मनी देश एकूण १६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे ज्यांपैकी ३ महानगर राज्ये आहेत.

ह्या १६ राज्यांपैकी ५ राज्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेल्या पूर्व जर्मनी देशामध्ये समाविष्ट करण्यात आली होती तर बर्लिनचे पूर्व बर्लिनपश्चिम बर्लिन हे दोन विभाग करण्यात आले होते. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर ही सर्व राज्ये जर्मनी ह्या एकसंध देशामध्ये विलीन करण्यात आली.

तपशील

[संपादन]
चिन्ह राज्य समावेश क्षेत्रफळ
(किमी)
लोकसंख्या
(हजार)
घनता
(प्रति किमी)
राजधानी जर्मन संक्षेप
बाडेन-व्युर्टेंबर्ग 1949[] 35,752 10,739 300 श्टुटगार्ट BW
बायर्न 1949 70,552 12,488 177 म्युनिक BY
बर्लिन 1990[] 892 3,395 3,807 BE
ब्रांडेनबुर्ग 1990 29,479 2,559 87 पोट्सडाम BB
ब्रेमेन 1949 404 663 1,641 HB
हांबुर्ग 1949 755 1,774 2,309 HH
हेसेन 1949 21,115 6,075 289 वीसबाडेन HE
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न 1990 23,180 1,707 74 श्वेरिन MV
नीडर जाक्सन 1949 47,624 7,997 168 हानोव्हर NI
नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन 1949 34,085 18,029 530 ड्युसेलडॉर्फ NW
ऱ्हाइनलांड-फाल्त्स 1949 19,853 4,053 204 मेन्ट्स RP
जारलांड 1957 2,569 1,050 409 जारब्र्युकन SL
जाक्सन 1990 18,416 4,250 232 ड्रेसडेन SN
जाक्सन-आनहाल्ट 1990 20,446 2,470 121 माग्देबुर्ग ST
श्लेसविग-होलश्टाईन 1949 15,799 2,833 179 कील SH
थ्युरिंगेन 1990 16,172 2,335 144 एरफर्ट TH

टीपा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ In 1949 the states of Baden, Württemberg-Baden and Württemberg-Hohenzollern joined the federation. These were united in 1952 into Baden-Württemberg.
  2. ^ Berlin has only officially been a Bundesland since reunification, even though West Berlin was largely treated as a state of West Germany.