(Translated by https://www.hiragana.jp/)
जोसेफ दुसरा (पवित्र रोमन सम्राट) - विकिपीडिया Jump to content

जोसेफ दुसरा (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोसेफ दुसरा, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
जोसेफ दुसरा

जोसेफ दुसरा (१३ मार्च १७४१, व्हियेना – २० फेब्रुवारी १७९०, व्हियेना) हा १७६४ पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा; १७६५ पासून मृत्यूपर्यंत ऑस्ट्रियाचा ड्यूक व पवित्र रोमन सम्राट तसेच १७८० पासून मृत्यूपर्यंत हंगेरी, क्रोएशियाबोहेमियाचा राजा होता.

युरोपातील ज्ञानोदयाची तत्त्वे अंगिकारणाऱ्या काही मोजक्या राज्यकर्त्यांमध्ये दुसऱ्या जोसेफची गणती होते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
फ्रान्सिस पहिला
पवित्र रोमन सम्राट
१७६५-१७९०
पुढील
लिओपोल्ड दुसरा