(Translated by https://www.hiragana.jp/)
यहूदी मेनुहिन - विकिपीडिया Jump to content

यहूदी मेनुहिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टेज डोर कॅन्टीन या १९४३मधील चित्रपटात मेनुहिन

यहूदी मेनुहिन (एप्रिल २२, इ.स. १९१६ - मार्च १२, इ.स. १९९९) हा ब्रिटिश-अमेरिकन संगीतकार होता. अमेरिकेत जन्मलेला मेनुहिन नंतर स्वित्झर्लंड व तत्पश्चात युनायटेड किंग्डमचा नागरिक झाला.

मेनुहिनला विसाव्या शतकातील सर्वोत्तम व्हायोलिनवादकांपेकी एक गणले जाते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ http://www.oxforddnb.com/view/article/72100